Please file an complaint on http://consumeraffairs.nic.in/consumer/?q=node/474 site. Select Consumer Complaints. Select first option Complaints regarding Products / Service Provider / Others. Enter login details and file an complaint. You can also track your status of the complaint filed.
Marathi World
Thursday, May 7, 2015
Complaints against Products, E-commerce companies
Please file an complaint on http://consumeraffairs.nic.in/consumer/?q=node/474 site. Select Consumer Complaints. Select first option Complaints regarding Products / Service Provider / Others. Enter login details and file an complaint. You can also track your status of the complaint filed.
Monday, December 2, 2013
Tuesday, November 27, 2012
Sunday, November 25, 2012
Monday, August 27, 2012
Sunday, August 12, 2012
कुठला राग केंव्हा ऐकायचा ?
सकाळी २ ते ४ :- सोहिनी, पारज
सकाळी ४ ते ६ :- ललित, भटीयार,भनकर
सकाळी ६ ते ८ :- जोगीया, रामकली, भैरव, कलींगा, विभास,गुनकली
सकाळी ८ ते १० :- तोडी, कोमल रिषभ आसावरी, बिलासखानी तोडी, अहिरभैरव, नटभैरव, हिंदोल
दुपारी १० ते १२:- जौनपुरी, अलाहिया बिलावल, देसकर, भैरव, देसी,असावरी,
दुपारी १२ ते २ :- गौड सारंग, शुद्ध सारंग, वृंदावनी ,सारंग
दुपारी २ ते ४ :- भिमपलासी ,मुलतानी
दुपारी ४ ते ६ :- पटदीप, श्री, पूर्वी, धानी,्बरवा
सायंकाळी ६ ते ८ :- हमीर, शुद्ध कल्याण, यमन, पुरीया, मेघ, गौ्री, हंसध्वनी,परीय़ाधनाश्री, लक्ष्मी कल्याण, हमीर, यमन कल्याण, कलावती
रात्री ८ ते १० :- देश , दुर्गा, केदार, जयजयवंती, मीयामल्हार, सुरदासी मल्हार, काफी, रामदासी मल्हार, बहार, जोग, दुर्गा, हेमकल्याण, नटभैरव, भूपाली, गारा , कामोद, तिलंग, शाम कल्याण, नंद, जोग, केदार, चांदनी केदार , देश, गौड मल्हार, तिलक कामोद,खमाज, कलावती
रात्री १० ते १२ :- चंद्रकंस, शंकरा, बागेश्री, बिहाग, अभोगी, नायकी कन्नडा ,कौ्शिक अवनी, बिहागडा, सरस्वती,
रात्री १२ ते २ :-अदना, शहाणा, दरबारी कानडा, आणि मालकंस
Note:- वरील माहिती ही http://kayvatelte.com या संकेतस्थळाहुन घेतलेली आहे.
Friday, August 3, 2012
Thursday, July 12, 2012
Wednesday, June 27, 2012
आयुर्वेद आणि आरोग्य
Click Here:- आरोग्यविद्या (Nice Site)
Click Here:- आरोग्य आणि स्वस्थता
Click Here:- सर्वांसाठी आयुर्वेद
Click Here:- आरोग्य आणि स्वस्थता
Click Here:- सर्वांसाठी आयुर्वेद
Sunday, June 17, 2012
स्वतःचे गाणे कसे बनवाल?
त्यासाठी तुम्हाला Audacity हे सॉफ्टवेअर लागेल. सॉफ्टवेअर इंस्टॉल झाल्यावर त्यात तुम्हाला हवे ते गाणे (.mp3) उघडा. गाण्यावर क्लिक करून Split Stereo to mono हे ऑप्शन वापरा. नंतर तो आपल्याला दोन विंडो दाखविल. खालची विंडो सिलेक्ट करून Effect-> Invert हे वापरा. यामुळे आरिजिनल गाण्यातील गायकाचा आवाज निघून जाईल व राहील ते फक्त म्यूजिक. आता आपले record हे बटन क्लिक करून गायला सुरुवात करा. झाले तुमच्या आवाजातील गाणे तयार. त्याला Export हे ऑप्शन वापरुन त्याची .mp3 फाइल बनवा त्यासाठी लागणारी dll फाइल इथून डाउनलोड करा. आहे की नाही गम्मत.
नोट:- Audacity हे एक Freeware आहे.
Saturday, June 16, 2012
Friday, June 15, 2012
Monday, June 11, 2012
Sunday, June 3, 2012
Wednesday, May 30, 2012
Subscribe to:
Posts (Atom)