Sunday, August 12, 2012

कुठला राग केंव्हा ऐकायचा ?


सकाळी    २ ते ४  :- सोहिनी, पारज

सकाळी    ४ ते ६  :- ललित, भटीयार,भनकर

सकाळी  ६ ते ८  :- जोगीया, रामकली, भैरव, कलींगा,  विभास,गुनकली

सकाळी    ८ ते १० :- तोडी, कोमल रिषभ आसावरी, बिलासखानी तोडी, अहिरभैरव, नटभैरव, हिंदोल

दुपारी    १० ते १२:- जौनपुरी, अलाहिया बिलावल, देसकर, भैरव, देसी,असावरी,

दुपारी    १२ ते २ :- गौड सारंग, शुद्ध सारंग, वृंदावनी ,सारंग

दुपारी     २ ते ४  :- भिमपलासी ,मुलतानी

दुपारी     ४ ते ६  :- पटदीप, श्री, पूर्वी, धानी,्बरवा

सायंकाळी ६ ते ८  :- हमीर, शुद्ध कल्याण, यमन, पुरीया, मेघ, गौ्री, हंसध्वनी,परीय़ाधनाश्री, लक्ष्मी कल्याण,  हमीर, यमन कल्याण, कलावती

रात्री     ८ ते १० :-  देश , दुर्गा, केदार, जयजयवंती, मीयामल्हार, सुरदासी मल्हार, काफी, रामदासी मल्हार, बहार, जोग, दुर्गा, हेमकल्याण, नटभैरव, भूपाली, गारा , कामोद, तिलंग, शाम कल्याण, नंद, जोग, केदार, चांदनी केदार , देश, गौड मल्हार, तिलक कामोद,खमाज, कलावती

रात्री    १० ते १२ :- चंद्रकंस, शंकरा, बागेश्री, बिहाग, अभोगी, नायकी कन्नडा ,कौ्शिक अवनी, बिहागडा, सरस्वती,

रात्री     १२ ते २  :-अदना, शहाणा, दरबारी कानडा, आणि मालकंस

Note:- वरील माहिती ही http://kayvatelte.com या संकेतस्थळाहुन घेतलेली आहे.

प्रा. राम शेवाळकर व्याख्यानमाला (Prof. Ram Shewalkar Vyakhyanmala)