सर्वात आधी पंचांग म्हणजे काय ?
१) तिथी २) वार ३) नक्षत्र ४) योग आणि ५) करण ही पाच अंगे म्हणजेच पंचांग होय.
तिथी :- शुक्लपक्षातील पंधरा आणि कृष्णपक्षातील पंधरा अश्या पूर्ण ३० तिथी. त्या खालीलप्रमाणे आहेत-
१) प्रतिपदा २) द्वितीया ३) तृतीया ४) चतुर्थी ५) पंचमी ६) षष्ठी ७) सप्तमी ८) अष्टमी ९) नवमी
१०) दशमी ११) एकादशी १२) द्वादशी १३) त्रयोदशी १४) चतुर्दशी आणि १५) पौर्णिमा(शुक्लपक्षातील
पंधरावी तिथी ) आणि ३०) अमावास्या (कृष्णपक्षातील पंधरावी तिथी)
वार :- वार हे सात असतात ते पुढीलप्रमाणे -
१) रविवार २) सोमवार ३) मंगळवार ४) बुधवार ५) गुरुवार ६) शुक्रवार ७) शनिवार
नक्षत्र :- नक्षत्र हे २७ प्रकारचे असतात ते पुढीलप्रमाणे -
१) अश्विनी २) भरणी ३) कृतिक्का ४) रोहिणी ५) मृग (मृगशीर्ष) ६) आर्द्रा ७) पुनर्वसु ८) पुष्य
९) आश्लेषा १०) मघा ११) पूर्वा (पूर्वफाल्गुनी) १२) उत्तरा (उत्तरफाल्गुनी) १३) हस्ता १४) चित्रा
१५) स्वाति १६) विशाखा १७) अनुराधा १८) ज्येष्ठा १९) मूळ २०) पूर्वषाढा २१) उत्तराषाढा २२) श्रवण
२३) धनिष्ठा २४) शततारका २५) पूर्वाभाद्रपदा २६) उत्तरभद्रपदा २७) रेवती .यातील २१ वे आणि
२२ व्या मध्ये अभिजीत या नावाचे आणखी एक नक्षत्र मानले जाते.
योग:- योग हे २७ प्रकारचे असतात ते पुढीलप्रमाणे -
१) विश्कंभ २) प्रीति ३) आयुष्मान् ४) सौभाग्य ५) शोभन ६) अतिगंड ७) सुकर्मा ८) धृति ९) शूल १०) गंड
११) वृद्धि १२) ध्रुव १३) व्याघात १४) हर्षण १५) वज्र १६) सिद्धी १७) व्यतीपात १८) वरियान् १९) परिघ
२०) शिव २१) शिद्ध २२) साध्य २३) शुभ २४) शुक्ल २५) ब्रह्मा २६) ऐन्द्र आणि २७) वैधृति
करण :- करण हे ७ प्रकारचे असतात ते पुढीलप्रमाणे -
१) बव २) बालव ३) कौलव ४) तैतिल ५) गर ६) वणिज आणि ७) विष्टी
i feel its wonderful to learn jyotish.
ReplyDeleteits perfect start for jyotish learner.all the best
ReplyDeleteGood information for Jyotish Learner. Please Continue & All the Best....
ReplyDeleteDattopant