Sunday, June 17, 2012

स्वतःचे गाणे कसे बनवाल?


त्यासाठी तुम्हाला Audacity हे सॉफ्टवेअर लागेल. सॉफ्टवेअर इंस्टॉल झाल्यावर त्यात तुम्हाला हवे ते गाणे (.mp3) उघडा. गाण्यावर क्लिक करून Split Stereo to mono हे ऑप्शन वापरा. नंतर तो आपल्याला दोन विंडो दाखविल. खालची विंडो सिलेक्ट करून Effect-> Invert हे वापरा. यामुळे आरिजिनल गाण्यातील गायकाचा आवाज निघून जाईल व राहील ते फक्त म्यूजिक. आता आपले record हे बटन क्लिक करून गायला सुरुवात करा. झाले तुमच्या आवाजातील गाणे तयार. त्याला Export हे ऑप्शन वापरुन त्याची .mp3 फाइल बनवा त्यासाठी लागणारी dll फाइल इथून डाउनलोड करा. आहे की नाही गम्मत.

नोट:- Audacity हे एक Freeware आहे.


No comments:

Post a Comment